Diwali Celebration at

Aksharsparsh

Aksharsparsh Divyang & Mukbadhir Mule Niradhaar Mahila Niwaas

30th Oct, 2021 Jambhulwadi, Pune

कार्यक्रमाचे स्थळ - अक्षरस्पर्श दिव्यांग व मुकबधिर मुले, निराधार महिला निवास.जांभूळवाडी ,पुणे

मदत निधी - शिलाई मशीन, किराणा 3 ते 4 महीने पुरेल इतका, दैनंदिन वापरतील गोष्टी, महिलांसाठी दररोज च्या लागणार्‍या गोष्टी, मुलांसाठी खेळणी, अभ्यासासाठी गरजेच्या वह्या, पुस्तके, प्राणी पक्षी ची माहिती पुस्तके, विविध प्रकारचे तक्ते. वैयक्तिक लक्ष्य देऊन खाऊ वाटप व संकलित निधि वाटप.

संस्थापक - अक्षर स्पर्श चे संस्थापक : सौ. दीपाली निखळ.

कार्यक्रमाची रूपरेषा -

  • वैयक्तिक लक्ष्य देऊन खाऊ वाटप व संकलित निधि वाटप.
  • मुलांनी व महिलांनी कार्यशाळे मध्ये बनवलेले आकाश कंदील व पणती घेऊन आर्थिक सहाय्य.